Blog

How To Read English . शिका इंग्रजी वाचायला.

En

How To Read English . शिका इंग्रजी वाचायला.



It is English speaking course.

It is specially made for the students who can understand marathi well

It is unique technique to talk English.

in this video we learn how to read English

english , How To Read English . शिका इंग्रजी वाचायला. , #Read #English #शक #इगरज #वचयल
, #how to speak English,#how to read English,#how to write English,#how to learn English through marathi,#इंग्रजी वाचन,#इंग्रजी वाचन कसे करावे,#इंग्रजी वाचायला शिका,#English phonic sound,#English alphabets,#how to learn English phonic sound

49 thoughts on “How To Read English . शिका इंग्रजी वाचायला.”

  1. खूपच छान आहे सर.आजपर्यंत कोणीच अशी पद्धत सांगितली नाही . खूप खूप धन्यवाद.माझी मुलगी ५वी ला व मुलगा १ली ला आहे मी त्यांना आजपासून असच शिकवते.

  2. सर तुम्ही इयत्ता सहावी सेमीचे सायन्स धडे मराठी मधून ट्रान्सलेट करून क्लास पाठवा

  3. सर तुमचे व्हाट्सअँप नंबर देना मला मला इंग्लिश वाचता येत नाही म्हणून मी तुमचे व्हाट्सअँप मंगतो

  4. सर तुम्ही जे फळ्यावर लिहिताय ते दिसतच नाही.वाडिओ झुम करून बनबा

  5. सर. 😘🐣🎂🍊💕💕🥊🧡🦯🥊🏋️🎱🎱🥅🏹🤿🥏🏓🥍🏓🥏🥅🥏🥊🏹🪂🏋️🏋️‍♀️🐨🙈

  6. सर मला दुसरा भाग पाठवा माझे नाव रिद्धी सुनील भालेकर आहे मला इंग्रजी भाषा येत नाही त्यामुळे मला इंग्रजी भाषा बोलायला शिकायचे आहे इयत्ता सहावीत आहे सर नक्कीच दुसरा भाग मला पाठवा मला माझ्या वर्गात सर्व चिडवतात ती तुला इंग्रजी येत नाही म्हणून मला शिकायचे बाय प्लीज सर

  7. Gujcwzk
    Ccbk
    Checklist
    Grievances tx
    Xftiucwfĥdf
    Xxbjhs
    😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂❤❤😅😮😢😊😊😊😊😊😊namaste namaste 6

  8. Ttrthjbdfuioolnbvxdrtuillnnvcwsdhuikklnnbvcxwwqqqqqq245yukkbvgdaryhhbbbbbbbbbvgghjkjjjjjbbjjjkkllpjghbkķbccfyyikbxubvgwfjlmplkkgdwcbkll

  9. सर तुमाला फोन केला तर चले का खुप छान शिकवतात

Comments are closed.