Video

3 New Criminal Bills Explained | नव्या criminal law मध्ये कोणत्या तरतुदी आहेत? | IPC | Bol Bhidu

En

3 New Criminal Bills Explained | नव्या criminal law मध्ये कोणत्या तरतुदी आहेत? | IPC | Bol Bhidu


#Criminal #Bills #Explained #नवय #criminal #law #मधय #कणतय #तरतद #आहत #IPC #Bol #Bhidu

#BolBhidu #IPC #NewCriminalLaw

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम अशी तीन विधेयकं संसदेन नुकतीच पारित केली आहेत. हे तीनही विधेयक ऑगस्ट महिन्यात पावसाळी अधिवेशनात संसदेत मांडण्यात आली होती. या प्रस्तावित कायद्यांवर विचार करण्यासाठी त्यांना गृह मंत्रालय संबंधित संसदीय समितीकडे पाठविण्यात आलं होतं. समितीने त्यात अनेक बदल सुचवल्यावर गृहमंत्री अमित शाहांनी पुन्हा नव्याने हे विधेयकं संसदेत सादर केलं. या विधेयकांना आता अखेर मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केल्यावर विधेयकांच कायद्यात रुपांतर होईल.

ही तीन विधेयक ब्रिटिश काळातील भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या फौजदारी संबंधित कायद्यांची जागा घेणार आहेत. ब्रिटीश काळातील कायदे संपवून त्याजागी कालानुरूप नवीन कायदे आणू अशी घोषणा भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात केली होती. या नवीन कायद्यांमध्ये कोणत्या नव्या तरतुदी करण्यात आल्यात? वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी कोणत्या शिक्षेच प्रावधान करण्यात आलं आहे.. पाहूयात या व्हिडीओतून.. नमस्कार मी निखील आणि तुम्ही पाहताय बोल भिडू…

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :
➡️ Twitter :
➡️ Instagram :
➡️Website:
criminal law , 3 New Criminal Bills Explained | नव्या criminal law मध्ये कोणत्या तरतुदी आहेत? | IPC | Bol Bhidu, new ipc bills,new criminal laws,parliment passes new criminal laws,rajyasabha passes new criminal law,loksabha passes new criminal bills,loksabha,rajysabha,ipc bills passed during winter session,new ipc and crpc draft,new ipc bill,ipc,crpc,evidence act new bill upsc,bhartiya nyay sanhita 2023,bhartiya nagrik suraksha sanhita 2023,new ipc act 2023,नवीन फौजदारी कायद्यांमध्ये कोणत्या तरतुदी आहेत,नव्या फौजदारी कायद्यांमधील विशेष तरतुदी कोणत्या,नवीन फौजदारी कायदा

31 thoughts on “3 New Criminal Bills Explained | नव्या criminal law मध्ये कोणत्या तरतुदी आहेत? | IPC | Bol Bhidu”

  1. मोदी आणि शहा यांना एवढाच सांगणं आहे की थोड शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं बियाणे, खत, मजुरी सगळ्याचे भाव वाढले पण शेतीमालाचे नाही. अन् माल कमी असला म्हणजे थोडे जरी वाढले तर. सरकार युद्ध पातळीवर काम करून आयात करून लगेच भाव पाडतात तो तेवढा आवश्यक वस्तू कायद्यातही काही सुधारणा करा व शेतकऱ्यांना पण न्याय द्या गुलाम करून टाकला आहे शेतकरी

  2. त्या सत्तर हजार रुपए घोटाले वाला 😂😂😂। याचे काय 😂😂😂😂।

  3. कायदे कठोर करा नरम करा पण जो पर्यंत। मानव समाज मध्यै मानसिक बदल होतच नाही तो पर्यंत। सर्व शुन्य आहे। 😂😂😂😂

  4. पुन्हा 1857 सारखे उठाव होतील स्वातंत्र्य युद्ध होतील

  5. Financial fraud.
    by institution, hedge funds operator, market manipulationr, should also be included in new laws.

  6. सगळयांवर हात राजकारणी लोकांचा असेल का ?? सर्व राजकारणी पात्र होतील लवकर

  7. बोंबला..आता ह्यो क्रिमिनल लाॅ आणणार.. म्हणजे कमालच झाली 😁🤣😉

  8. Bol Bhidu chya sadasyana he pachnar nahi… 😂 chamche bharlet changalya kamana pan weglya chashmyatun pahtat

  9. Majhe sir sudha ashech, lecture det hote, tyavli sudha kahi kalal nahi Ani tumcha video pahun pan ek tar Chinmay nahitar aarti Tai

  10. दादा धन्यवाद खर तर संहिता समजून घ्यायला मला दीड दिवस लागला आणि तेव्हा ही तितका नव्हता समजला जितकं तू आठ मिनिटात समजवलास

    खूप छान

  11. सरकार म्हणजे फक्त स्वस्त पेट्रोल डिझेल गॅस सिलिंडर नाही यांच्याव्यतिरिक्त सरकारला बरीच काम असतात हे सरकार ने गेल्या नऊ वर्षांत दाखवून दिलंय.

  12. गुन्हेगार गुन्हेगारीच्या बाबतीत विकास करनार,

  13. १) म्हणजे सरकार विरुद्ध बोलला तर देशद्रोही
    २) लव्ह जिहाद म्हणजे कोणत्याही जाती धर्माचा असेल तरी पण लव्ह जिहाद
    ३) बलात्काराला फाशी देखील होऊ शकते म्हणजे काय? फाशीच व्हायला पाहिजे डायरेक्ट

  14. गोरगरिबांच्या हिताचा आणि सरकारी यंत्रणेवर कडक नियमाचा अंकुश ठेऊन नाय व्यवस्थेला बळकट करणारा निर्णय ….अभिनंदन 🎉🙏🏻

  15. उद्या कोणी सरकार विरोधी बोलले की देश विरोधी बोललं म्हणून आत टाकणार !

  16. राजकिय लोकांवर खोटी आश्वासने आणि बेलगाम वक्तव्य करून लोकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणे तसेच राजकिय शक्तीचा वापर करून घोटाळे व देशाची लुबाडणूक करणे यासाठी काही नवीन कायदे येणार आहेत का

  17. आहे तेच कायदे योग्य रीतीनेराबवले तर अडचण येत नाही. नाचता येईना अंगण वाकडे.

Comments are closed.